Shirur Robbery : चाकूचा धाक दाखवून महिलेचे सोन्याचे दागिने लुटले

Police Investigation : शिरूरमध्ये पुणे-नगर रस्त्यावर बोऱ्हाडे मळ्याजवळील कल्याणी हॉटेल समोर चाकूचा धाक दाखवून महिलेकडून ₹९१,००० किमतीचे सोन्याचे दागिने लुटले गेले.
Shirur Robbery
Shirur RobberySakal
Updated on

शिरूर : रस्त्याच्या कडेला मोटार थांबवून विश्रांती करीत असलेल्या मोटारीतील महिलेला दोघांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील रिंगा असे सुमारे ९१ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लुटून नेले. पुणे - नगर रस्त्यावर बोऱ्हाडे मळ्याजवळील (ता. शिरूर) कल्याणी हॉटेल समोर आज पहाटे साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com