Manchar News : मंचरमध्ये शिवजयंती सांस्कृतिक महोत्सवातील किसनराव बाणखेले स्मृती व्याख्यानमालेच्या ४०व्या ज्ञानसत्राला गुरुवारी प्रारंभ

मंचर येथे शिवजयंती सांस्कृतिक महोत्सवांतर्गत लोकनेते (स्व.) किसनराव बाणखेले स्मृती व्याख्यानमालेच्या ४०व्या ज्ञानसत्राला गुरुवारी प्रारंभ; सर्वांसाठी खुल्या व्याख्यानांत सर्वांगीण विकास, साहित्य, महिला प्रश्न आदी विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन
Shivaji Maharaj

ज्ञानाची ही परंपरा आजही जोमात; मंचरमध्ये ऐतिहासिक व्याख्यानमालेचा शुभारंभ.

Esakal

Updated on

मंचर : शिवजयंती सांस्कृतिक महोत्सव २०२६ अंतर्गत शिवस्मारक समिती व ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा उत्सव समिती यांच्या वतीने आयोजित लोकनेते (स्व.)किसनराव बाणखेले स्मृती व्याख्यानमालेच्या ४० व्या ज्ञानसत्राचा शुभारंभ गुरुवार (ता. १६) रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. समारोप समारंभ रविवार (ता. १९) रोजी सायंकाळी होणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे कार्याध्यक्ष अॅड. बाळासाहेब लक्ष्मण बाणखेले यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com