महूद येथे प्रतिमापूजन

महूद येथे प्रतिमापूजन

Published on

MHD26B05050
महूद (ता. सांगोला) : येथील राजे ग्रुपच्या वतीने आयोजित शिवजयंती सोहळ्यात प्रतिमापूजन करताना मान्यवर.
---
महूद येथे प्रतिमापूजन
महूद : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने महूद येथे प्रतिमापूजन करण्यात आले. येथील मुख्य चौकात राजे ग्रुपच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य चौकात झालेल्या या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत घाडगे, बाळासाहेब पाटील, महात्मा फुले सहकारी सूतगिरणीचे संचालक अभिजित कांबळे, डॉ. गणपतराव देशमुख सहकारी सूतगिरणीचे संचालक महेंद्र बाजारे, मक्तुम मुलाणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महूद परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजे ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com