म्हसवड पालिकेत शिवजयंती साजरी

म्हसवड पालिकेत शिवजयंती साजरी

Published on

म्हसवड नगरपालिकेत
शिवजयंती कार्यक्रम

नगराध्यक्षा, उपाध्यक्ष, नगरसेवकांची उपस्थिती

म्हसवड, ता. २२ : येथील नगरपालिकेत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा पूजा वीरकर, पालिकेच्या उपाध्यक्षा श्रीदेवी पिसे, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, नगरसेवक युवराज सूर्यवंशी, स्नेहल सूर्यवंशी यांच्यासह नगरसेवक व पालिका कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आयाेजित कार्यक्रमास नगराध्यक्षा वीरकर यांनी मार्गदर्शन केले.


B02383
म्हसवड ः पालिका कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करताना पूजा वीरकर, श्रीदेवी पुसे, डॉ. सचिन माने आदी.
.................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com