pune shivjayanti rally
sakal
पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गुरुवारी (ता. १९) साजरी होत असताना मिरवणूक मार्गावर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी मिरवणूक मार्गात बदल करा असे आदेश महापौर महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिले आहेत.