Vidhan Sabha 2019 : सिद्धार्थ शिरोळेंना बहुमताने निवडून देण्याचा शिवसैनिकांचा संकल्प

Shiv Sena Activist resolve to elect Siddharth Shirole by majority  for maharashtra Vidhan Sabha 2019
Shiv Sena Activist resolve to elect Siddharth Shirole by majority for maharashtra Vidhan Sabha 2019
Updated on

पुणे : भाजप - शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना या विधानसभा निवडणूकीत बहुमताने निवडून देण्यासाठी आता शिवसैनिकही सज्ज झाले आहेत. आज शिवाजीनगर गावठाण येथे झालेल्या प्रचारफेरी दरम्यान शिवसैनिकांनी एकत्र येत सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारामध्ये सक्रीय सहभाग घेतला.

आज सायंकाळी पुन्हा एकदा या भागातील शिवसैनिकांची बैठक होणार असून दोन्ही पक्षाच्या केंद्रीय व राज्यातील नेतृत्वाच्या आदेशानुसार आम्ही कामाला लागलो असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com