Pune Municipal Elections : महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवा : स्नेहल आंबेकर

Pune Municipal Corporation : बालगंधर्व रंगमंदिरात शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा करत आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी जोशात रणशिंग फुंकले.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal
Updated on

पुणे : ‘‘आगामी महापालिका निवडणुकीत संपूर्ण राज्यात आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकावायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने तयार राहावे. प्रत्येकाने तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचले पाहिजे,’’ असे आवाहन महिला आघाडीच्या सहसंपर्कप्रमुख व मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर यांनी गुरुवारी शिवसैनिकांना केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com