शिवाजी  जानकर यांचे निधन

शिवाजी जानकर यांचे निधन

Published on

MHD26B05074

शिवाजी जानकर
महूद : शिवणे (ता. सांगोला) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी गणपत जानकर (वय ६०) यांचे पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. शिवणे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच जयश्री जानकर यांचे ते पती होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com