छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध स्पर्धा चे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध स्पर्धा चे आयोजन

Published on

PDE26B04965
पांडे ः विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करताना सरपंच बाळासाहेब आनारसे, उपसरपंच नितिन निकम व अन्य.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध स्पर्धा
पांडे ः जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपसरपंच नितीन निकम, अनिल अनारसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रतिनिधी अनिता भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक संजु कांबळे, सुनील भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. अभिजित वीर, सुनील भोसले, महादेव भोसले, रमेश भोसले या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. पाणी पुरवठाधारक अमर मुजावर उपस्थित होते. यावेळी नितीन निकम मित्र मंडळाच्या वतीने वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येकी शालेय साहित्य व ट्रॉफीसह बक्षीसवितरण उपसरपंच नितिन निकम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com