पाचगणी: पाचगणी पालिकेच्या वतीने शिवजयंती उत्साहात; ''जय भवानी, जय शिवाजी''च्या जयघोषाने शहर दुमदुमले

पाचगणी: पाचगणी पालिकेच्या वतीने शिवजयंती उत्साहात; ''जय भवानी, जय शिवाजी''च्या जयघोषाने शहर दुमदुमले

Published on

पाचगणीत ‘जय शिवाजी’चा जयघोष

​पाचगणी, ता. २१ : येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
​याप्रसंगी मुख्याधिकारी पंडित पाटील, नगरसेवक राजेंद्र पारटे, वैभव कऱ्हाडकर, राजश्री सणस, प्रसाद कारंजकर, विनोद बिरामणे, तसेच प्रणव पवार, अभिजित सोनावले, सुरेश मडके यांच्यासह पालिकेतील सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. शहरात ठिकठिकाणी शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत असून, ठिकठिकाणी भगवे ध्वज आणि सजावटीमुळे वातावरण मंगलमय झाले आहे.

07334
भिलार : छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करताना नगराध्यक्ष दिलीप बगाडे, राजेंद्र पारटे, वैभव कऱ्हाडकर, प्रसाद कारंजकर, राजश्री सणस व मान्यवर. (रविकांत बेलोशे ः सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com