शिवाजी उपासे यांची निवड

शिवाजी उपासे यांची निवड

Published on

PTK26B01021
शिवाजी उपासे
.......
तालुका उपाध्यक्षपदी उपासे यांची निवड
.........
पटवर्धन कुरोली : पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील शिवाजी विठ्ठल उपासे यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष युवकच्या पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पंढरपूर येथे आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण, महेश खटके, प्रवीण भोसले, अप्पा थिटे, महादेव तळेकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com