Pune: जवळपास पंचवीस हजार लीटर पाण्याची नासाडी ;वॅाल्व खराब झाल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप

Water Leakage Causes Massive Wastage in Shivajinagar: पुण्यातील शिवाजीनगर परिसरात जलवाहिनीचा व्हॉल्व्ह खराब झाल्याने सुमारे २५ हजार लिटर पाण्याची नासाडी झाली.
Pune

Pune

esakal

Updated on

शिवाजीनगर: येथील घोले रस्ता परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या संत तुकाराम महाराज पादुका चौकातील जलवाहिनीचा वॅाल्व खराब झाल्याने जवळपास पंचवीस हजार लीटर पाण्याची नासाडी झाली. सकाळी सहा ते साडेआठ वाजेपर्यंत रस्त्यावरून पाणी वाहत होते.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com