Student Achievements : हॅकॅथॉन स्पर्धेत 'शिवे' शाळेचे यश
Computer Science : शिवे शाळेच्या तीन विद्यार्थिनींनी कॉम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन स्पर्धेत यश मिळवले. जिल्ह्यात ४४६८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि दहा शिक्षकांची आणि ३० विद्यार्थ्यांची निवड प्लगड ऍक्टिव्हिटीसाठी झाली होती.
आंबेठाण : कॉम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन स्पर्धेत शिवे शाळेच्या तीन विद्यार्थीनींनी यश मिळविले आहे. यात जिल्ह्यातील ४४६८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यात दहा शिक्षकांची आणि ३० विद्यार्थ्यांची प्लगड ऍक्टिव्हिटीसाठी निवड करण्यात आली होती.