दहा मिनिट रडायचं अन् पप्या घ्यायचं, आता बास करा: | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहा मिनिट रडायचं अन् पप्या घ्यायचं, आता बास करा: शिवेंद्रसिंहराजे यांचा टोमणा

दहा मिनिट रडायचं अन् पप्या घ्यायचं, आता बास करा: शिवेंद्रसिंहराजे यांचा टोमणा

सातारा : जसं-जशी निवडणूक जवळ येतेय, तसं-तशी साताऱ्यात चांगलीच रंगत वाढू लागलीय. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. सातारा नगरपालिकेच्या (Satara Municipality) इमारतीचं भूमिपूजन झालं चांगलं झालं. परंतु, त्या इमारतीचा प्रस्ताव नाही, बजेटमध्ये तरतूद नाही, कसलीही तांत्रिक मान्यता नाही. पण, नारळ फोडून, गाणी गावून लोकं मोकळी झाली. गाणी गाण्यापेक्षा आता तुम्ही सातारकरांना नेमकं सांगा, काय बाय सांगू कसं गं सांगू तुम्हाला नक्की कशाची लाज वाटली तेही सांगा, असं म्हणत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यावर जोरदार टीका करत चांगलीच खिल्ली उडवली. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)

Web Title: Shivendrasinghraje

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top