Sinhagad Clean Up: शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचा सिंहगडावर प्रेरणादायी स्वच्छता आणि समाजसेवा उपक्रम

Shivjayanti Celebration with Student Clean-up Drive: शिवजयंतीनिमित्त विद्यार्थी सिंहगडावर स्वच्छता मोहीम राबवून परिसरातील प्लास्टिक व कचरा साफ केला. त्यांनी पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश दिला.
Sinhagad Clean Up

Sinhagad Clean Up

sakal

Updated on

शिवजयंती निमित्त दरवर्षी मोठ्या संख्येने शिवभक्त व पर्यटक किल्ले सिंहगड येथे दर्शनासाठी व ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी एकत्र येतात; मात्र वाढत्या गर्दीमुळे किल्ल्याच्या परिसरात प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे पॅकेट्स तसेच इतर कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला दिसून येतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com