Shivneri Fort Stampede : शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती उत्सवाला गालबोट! चेंगराचेंगरीत अनेक शिवभक्त जखमी, मध्यरात्री नेमकं काय घडलं? घटनेनंतर पोलिस म्हणाले...

What Happened at Shivneri Fort During Shiv Jayanti? शिवजयंती उत्सवादरम्यान शिवनेरी किल्ल्यावर मध्यरात्री अरुंद दरवाजाजवळ गर्दी अनियंत्रित झाली. चेंगराचेंगरीत अनेक शिवभक्त जखमी झाले असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Shivneri Fort Stampede

Shivneri Fort Stampede

esakal

Updated on

Shivneri Fort Stampede : शिवनेरी किल्ल्यावर (Shivneri Fort) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या उत्सवाला मध्यरात्री दुर्दैवी वळण लागले. राज्यभरातून मोठ्या संख्येने आलेल्या शिवभक्तांच्या गर्दीत चेंगराचेंगरीची घटना घडली असून त्यात अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com