CM Devendra Fadnavis : किल्ले शिवनेरीसह बारा किल्ल्यांना युनेस्कोचा दर्जा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे गौरवोद्गार

Shivneri Fort UNESCO World Heritage : जुन्नर येथील किल्ले शिवनेरीसह राज्यातील बारा किल्ल्यांना युनेस्को वर्ल्ड हेरिटेज दर्जा मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंती कार्यक्रमात गौरवोद्गार काढले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 400 व्या जयंतीचे भव्य आयोजन 2030 मध्ये करण्याची घोषणा केली.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

sakal

Updated on

जुन्नर : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या किल्ले शिवनेरीसह राज्यातील बारा किल्ल्यांना युनेस्कोचा वर्ल्ड हेरिटेज चा दर्जा मिळाल्यामुळे छत्रपती शिवराय हे जागतिक किर्तीचे होते हे या घटनेमुळे जगाने देखील मान्य केल्याचे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. किल्ले शिवनेरी येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंती निमित्ताने मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com