Demand to Launch Shivneri–Naneghat Digital Heritage Guide
जुन्नर : युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाचा मान मिळालेल्या शिवनेरी किल्ल्यासह सातवाहनकालिन नाणेघाटाच्या ऐतिहासिक माहितीचा खजिना डिजीटल स्वरूपात येत्या शिवजंयतीला (19 फेब्रुवारी 2026) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उपलब्ध करून देण्याची मागणी सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने भारतीय पुरातत्व विभागाकडे केली आहे.