Shirur News : पाबळचे गावकामगार तलाठ्याचा विहिरीत मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ

पाबळ (ता. शिरूर) येथे कार्यरत असलेले गावकामगार तलाठ्याचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहिरीत आढळून आल्याने उडाली खळबळ.
pawan bandal
pawan bandalsakal
Updated on

शिरूर - पाबळ (ता. शिरूर) येथे कार्यरत असलेले गावकामगार तलाठी पवन अशोक बांदल (वय ३१, रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) यांचा मृतदेह आज सकाळी त्यांच्याच करडे येथील शेतातील विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली. विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले असता ते पाय घसरून विहिरीत पडले असावेत, असा प्राथमिक अंदाज त्यांच्या कुटूंबियांनी व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com