Pune Crime : अकरावर्षीय मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

Child Abduction : दुकानात गेलेल्या ११ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर एका २४ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Child Abduction
Child AbductionSakal
Updated on

पुणे : दुकानात गेलेल्या ११ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर एका २४ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांसह लॉजचा मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध वारजे माळवाडी पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com