Pune Crime : पैशांसाठी बालिकेची साडेतीन लाखांत विक्री, येरवड्यातील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह जणांना अटक

Baby Sale : पुण्यात विश्रांतवाडीत ४० दिवसांच्या बाळाची साडेतीन लाख रुपये घेऊन आई-वडिलांनी विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
Pune Crime
Pune Crime Sakal
Updated on

पुणे, विश्रांतवाडी : पैशांसाठी आई-वडिलांनी ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाख रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी (ता. २) येरवड्यातील शास्त्रीनगरमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आई-वडिलांसह सहा जणांना अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com