Theur Crime : थेऊरमध्ये विवाहितेचा ४ वर्ष अमानुष छळ; पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

सुरुवातीला संसार सुरळीत होता; परंतु, पिडीतेला दिवस गेल्यानंतर सासरच्या मंडळींकडून संशय घेण्यास सुरुवात केली.
Crime

Crime

sakal 

Updated on

- सुनील जगताप

थेऊर - विवाहानंतर अवघ्या काही महिन्यांतच चारित्र्यावर संशय घेणे, सतत टोमणे, शिवीगाळ, मारहाण आणि रात्री-अपरात्री दोन चिमुकल्या मुलांसह घराबाहेर हकलून देणे असा विवाहितेचा क्रूर छळ केल्याची धक्कादायक घटना थेऊर (ता. हवेली) परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह ५ जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com