Junnar News : अबब... गाईच्या पोटातून निघाले तब्बल 49 किलो प्लॅस्टिक

जुन्नर शहरात भरवस्तीमध्ये फिरणाऱ्या गाईच्या पोटातून शस्त्रक्रियेद्वारे तब्बल 49 किलोपर्यंत एवढे प्लॅस्टिक काढण्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आले यश.
49 kg of Plastic Removed from Cows Stomach During Surgery

49 kg of Plastic Removed from Cows Stomach During Surgery

sakal

Updated on

जुन्नर - जुन्नर शहरात भरवस्तीमध्ये फिरणाऱ्या गाईच्या पोटातून शस्त्रक्रियेद्वारे तब्बल 49 किलोपर्यंत एवढे प्लॅस्टिक काढण्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले. जुन्नर येथील परदेशपुरा येथील गोशाळेत शुक्रवार ता. 20 रोजी या गाईवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com