Junnar Crime : विद्यार्थिनीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून पसार झालेल्या आरोपी युवकाने झाडाला गळफास घेऊन संपविले जीवन

शासकीय वसतिगृहातील एका विद्यार्थिनीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून पसार झालेल्या आरोपीने झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले.
Mahesh Damase

Mahesh Damase

sakal

Updated on

जुन्नर - बारव पाडळी, ता. जुन्नर येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहातील एका विद्यार्थिनीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून पसार झालेल्या आरोपी महेश मुरलीधर डामसे (वय-24 वर्षे) रा. आंबे, ता. जुन्नर या युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ओतूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गणेशखिंड परिसरात या युवकाने बुधवार ता. 11 रोजी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com