Pune Crime : ऑफिस बॉयकडून विद्यार्थ्यावर अत्याचार; खासगी शिकवणीत घडला प्रकार

खासगी शिकवणीच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका ऑफिस बॉयने १२ वर्षाच्या मुलावर अत्याचार केल्याचा प्रकार आला समोर
Crime
Crimesakal
Updated on

पुणे - खासगी शिकवणीच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका ऑफिस बॉयने १२ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ऑफिस बॉयवर बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शनिवारी त्याला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com