Medical Scam : गर्भपाताच्‍या गोळ्यांचे घेतले तब्बल साडेतीन हजार; किरकटवाडीतील जोडप्याची पुणे महापालिका, ‘एफडीए’कडे तक्रार

Overcharging Medicines : गर्भपातासाठी रुग्णालयात गेलेल्या दाम्पत्याकडून औषधांसाठी सातपट पैसे वसूल; एफडीएकडे तक्रार दाखल.
Medical Scam
Medical ScamSakal
Updated on

पुणे : गर्भपात करण्‍यासाठी रुग्‍णालयात गेलेल्‍या जोडप्‍याला लागणाऱ्या गोळ्या किमतीपेक्षा जास्त पाच ते सातपटीने विकत घ्याव्‍या लागल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिंहगड रस्‍त्‍यावरील किरकटवाडीतील तक्रारदाराने खासगी रुग्‍णालय व स्त्रीरोगतज्‍ज्ञाविरुद्ध अन्न व औषध प्रशासन (एफडीए, औषध विभाग) व महापालिकेच्‍या आरोग्‍य विभागाकडे तक्रार केली आहे. दरम्यान, ‘एफडीए’चे सहआयुक्‍त गिरीश हुकरे यांनी या तक्रारीच्‍या अनुषंगाने प्रकरणाची चौकशी सुरू असल्‍याची माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com