Pune Sexual Abuse Case: मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या बापास तुरुंगवास
Father Jailed for Abuse : पुण्यात अल्पवयीन मुलीचा सातत्याने लैंगिक छळ करणाऱ्या पित्याला न्यायालयाने पॉक्सो कायद्यानुसार पाच वर्षांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.
Father Sentenced to Jail for Sexually Abusing Daughter in Puneesakal
पुणे : घरात झोपलेल्या स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या बापास न्यायालयाने पॉक्सो कायद्यानुसार पाच वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी हा निकाल दिला.