Daund Crime
Daund CrimeSakal

Daund Crime : देऊळगाव राजे येथे घरफोडी; जेष्ठ दापत्यांस जबर मारहाण

Elderly Couple Assaulted : देऊळगाव राजे येथे अज्ञात चोरट्यांनी वृद्ध दांपत्यावर जबर मारहाण करून तीन लाखांचा ऐवज चोरी करून पलायन केलं.
Published on

आप्पासाहेब खेडकर

देऊळगाव राजे : ( ता.दौंड ) येथील पोपट आप्पासाहेब आवचर यांचे मंगळवारी रात्री अज्ञात चोरटयांनी घर फोङले. चोरटयांनी त्यांना व त्यांच्या पत्नी नंदा आवचर या जेष्ठ दापत्यांस जबर मारहाण करुन घरातील साधारणतहा रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिणे असा साधारणतहा तीन लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. दरम्यान रात्री दौंङ पोलिसांनी घटणास्थळाची पाहणी करुन तपास सुरु केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com