Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नाही. याबाबत अनेकवेळा मागणी करून देखील ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
ganesh pangare agitation

ganesh pangare agitation

sakal

Updated on

नसरापूर - दिवळे (ता. भोर) : येथे जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नाही. याबाबत अनेकवेळा मागणी करून देखील ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी गणेश पांगारे यांनी पाणी योजनेच्या टाकीवरच चढून मंगळवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता शोले स्टाइलने आंदोलन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com