Manchar Home Fire : मंचरजवळ निघोटवाडीत शॉर्टसर्किटमुळे चार घरे भस्मसात; १५ लाख रुपयांचे नुकसान, जीवितहानी टळली

आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी येथे महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे भरवस्तीत शुक्रवारी (ता. १०) लागलेल्या भीषण आगीत चार घरे जळून खाक झाली.
home fire in nighotwadi

home fire in nighotwadi

sakal

Updated on

मंचर - आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी येथे महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे भरवस्तीत शुक्रवारी (ता. १०) दुपारी लागलेल्या भीषण आगीत चार घरे जळून खाक झाली. या आगीत दागिने, धान्य, रोख रक्कम, शालेय साहित्य व संसारोपयोगी वस्तूंसह सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com