Pune News : समस्यांकडे कानाडोळा करणाऱ्या अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस

पुणे शहरातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रत्येक अभियंत्याने रोज त्यांच्या हद्दीत फिरून निरीक्षणे नोंदवून कामे करून घेण्याचे आदेश दिले होते. पण....
additional commissioner prajit nair

additional commissioner prajit nair

sakal

Updated on: 

पुणे - पुणे शहरातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रत्येक अभियंत्याने रोज त्यांच्या हद्दीत फिरून निरीक्षणे नोंदवून कामे करून घेण्याचे आदेश दिले होते. पण ढोले पाटील रस्ता आणि विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील पाच कनिष्ठ अभियंत्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांना अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने अभियंत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com