Shri Chhatrapati Cooperative Sugar Factory : छत्रपतीचा उसाचा पहिला हप्ता ३५०१ रुपये प्रतिटन; फोडली ऊस दराची कोंडी, कामगारांना मिळणार १५ टक्के बोनस

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने सन २०२६-२७ च्या गळीत हंगामातील उसाचा पहिला हप्ता ३५०१ रुपये प्रतिटन एकरकमी देण्याचा निर्णय घेतला.
Shri Chhatrapati Cooperative Sugar Factory

Shri Chhatrapati Cooperative Sugar Factory

sakal

Updated on: 

वालचंदनगर - भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने सन २०२६-२७ च्या गळीत हंगामातील उसाचा पहिला हप्ता ३५०१ रुपये प्रतिटन एकरकमी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष शिवाजी निंबाळकर व संचालक मंडळाने दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com