Bhimashankar News : तिसर्‍या श्रावणी सोमवारी भाविकांचा ओम नम शिवाय, हर हर महादेवचा जयघोष

ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्‍या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे तिसर्‍या श्रावणी सोमवारी भाविकांनी ओम नम शिवाय, हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जयचा केला जयघोष.
shri kshetra bhimashankar
shri kshetra bhimashankarsakal
Updated on

शिनोली - ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्‍या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे तिसर्‍या श्रावणी सोमवारी भाविकांनी ओम नम शिवाय, हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय असा जयघोष करत अधुन मधुन येणार्‍या हलक्या श्रावणाच्या सरी व दाट धुके यामध्ये सव्वा लाख भाविकांनी पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेत आहेत. या वेळी शिवलिंगावर आकर्षक अशा विविध रंगांच्या फुलांची सजावट करण्यात आली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com