Shri Ram Temple: श्रीराम मंदिर हे भारतीयांचे ‘राष्ट्रमंदिर’: जगदीश आफळे; वर्षभरात ७० एकरचा परिसर खुला होणार!

70 acre Shri Ram Temple complex development in Ayodhya: श्रीराम मंदिर: भारतीयांच्या मनातील राष्ट्रमंदिर
Ayodhya’s Shri Ram Janmabhoomi Temple complex set for major expansion, 70 acres to open for devotees soon.

Ayodhya’s Shri Ram Janmabhoomi Temple complex set for major expansion, 70 acres to open for devotees soon.

sakal

Updated on

पुणे : ‘‘अयोध्येतील श्रीराम मंदिर हे केवळ श्रीरामलल्लाचे भव्य मंदिर नाही, तर ते भारतीयांच्या मनातील राष्ट्रमंदिर आहे,’’ असे मत श्री राम मंदिराच्या बांधकाम प्रकल्पात मुख्य अभियंता असलेले जगदीश आफळे यांनी व्यक्त केले. येत्या वर्षभरात मंदिराचा संपूर्ण ७० एकरचा परिसर मूळ मंदिर आरेखनानुसार पूर्ण होऊन दर्शनासाठी खुला होईल, असेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com