

International Glory: Shrija Patil Wins Gold at International Dance Sports Championship 2026
Sakal
लोणी काळभोर : पुणे–सोलापूर महामार्गावर भरधाव वेगातील कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, मृत अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे.