Supe Baramati History : बारामतीच्या इतिहासात नवी भर! सिद्धेश्वर मंदिराच्या बांधकामाचे 300 वर्षांपूर्वीचे शिलालेख उघड, मराठा काळातील संस्कृतीचे दर्शन

History of Siddheshwar Mahadev Temple in Supe : सुपे येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरातील शके १६४२ (इ.स. १७२०) चा शिलालेख संशोधकांनी उजेडात आणला असून दामाजी माणकेश्वर देशपांडे यांनी मंदिर उभारल्याची ऐतिहासिक नोंद समोर आली आहे.
History of Siddheshwar Mahadev Temple in Supe

History of Siddheshwar Mahadev Temple in Supe

esakal

Updated on

बारामती (पुणे) : सुपे परगण्यास (Supe Baramati History) महाराष्ट्राच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. सुपे हे भोसले घराण्याला मिळालेली जहागीर ते पेशवे काळापर्यंत अनेक ऐतिहासिक घडामोडींचे केंद्र राहिले आहे. याच सुप्यातील सिद्‌धेश्वर महादेव मंदिराच्या (Siddheshwar Mahadev Temple) बांधकामासंबंधीचे सुमारे ३०० वर्षांपूर्वीचे दोन शिलालेख भीमथडी इतिहास संशोधन संस्थेचे अनिल दुधाणे यांनी उजेडात आणले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com