Pune News : मातामृत्यूच्या संख्येत लक्षणीय घट; चार वर्षांत संख्या १०३ वरून ६२ वर, आरोग्य यंत्रणेला यश

गर्भवती महिलांमध्ये वेळेवर तपासणी, उच्चजोखमीच्या गर्भधारणेचे लवकर निदान, प्रसूतिपूर्व आणि प्रसूतीनंतरच्या उपचार सुविधांचा विस्तार तसेच जनजागृतीचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
pregnant woman

pregnant woman

Esakal

Updated on

पुणे - गर्भवती महिलांमध्ये वेळेवर तपासणी, उच्चजोखमीच्या गर्भधारणेचे लवकर निदान, प्रसूतिपूर्व आणि प्रसूतीनंतरच्या उपचार सुविधांचा विस्तार तसेच जनजागृतीचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, महापालिका क्षेत्रातील मातामृत्यूच्या संख्येत गेल्या चार वर्षांत लक्षणीय घट झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com