सिंधू पिसे

सिंधू पिसे

Published on

नवी सांगवी ः येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सिंधू नामदेव पिसे (वय- ७६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या मागील अनेक दशकानापासून पासून स्वाध्याय परिवाराशी निगडित होत्या. त्याच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. वरिष्ठ विमा प्रतिनिधी संतोष पिसे व योग शिक्षक डॉ. विश्वनाथ पिसे यांच्या त्या मातोश्री होत.

Marathi News Esakal
www.esakal.com