

Sindhutai Sapkal Birth Anniversary Celebrated at Manshanti Hostel in Shirur
esakal
शिरूर : 'अनाथांची माय' सिंधुताई सपकाळ यांच्या जन्मदिनानिमीत्त, विविध उपक्रमांतून त्यांना येथे अभिवादन करण्यात आले. अनाथांची माय झालेल्या सिंधुताईंच्या लेकरांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यासाठी शहर व परीसरातून मोठे गणगोत त्यांच्या येथील संस्थेत जमा झाले होते.