sinhgad fort encroachmentsakal
पुणे
Sinhgad Fort Encroachment : सिंहगड एक जूनपर्यंत पर्यटकांसाठी राहणार बंद
राज्य सरकारच्या सूचनेनुसार ३१ मे पूर्वी सिंहगडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई गुरुवार (ता. २९) पासून सुरू झाली.
खडकवासला - राज्य सरकारच्या सूचनेनुसार ३१ मे पूर्वी सिंहगडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई गुरुवार (ता. २९) पासून सुरू होती. ती आज शुक्रवारी ता. ३० रोजी देखील दिवसभर सुरूच होती. कारवाई पूर्ण झालेली नसल्यामुळे आणखी तीन दिवस म्हणजे एक जूनपर्यंत गड पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.