Sinhgad Fort : शिवभक्तांसाठी शुक्रवारी सिंहगड राहणार सुरू
राज्य सरकारने ३१ मेपर्यंत गड-किल्ल्यांवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने २९ मे रोजी अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू झाली होती.
खडकवासला - 'तारखेनुसार येणारा शिवराज्याभिषेक दिन ६ जून रोजी सिंहगड किल्ला व शिवभक्त सर्व सामान्य नागरिकांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे.' अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली.