सिंहगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी सक्त कारवाई सुरू; वन विभागाने कमालीची पाळली गुप्तता, किल्ल्यावर सकाळी काय घडलं?

Sinhgad Fort Encroachment : पुणे जिल्ह्यातील सिंहगड वगळता सर्व गडकिल्ले अतिक्रमण मुक्त असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच सांगितले होते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली आहे.
Sinhgad Fort Encroachment
Sinhgad Fort Encroachmentesakal
Updated on

खडकवासला : राज्यातील सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे ३१ मे पूर्वी काढण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. त्या अंतर्गत सिंहगडावरील (Sinhagad) अतिक्रमणे आज गुरुवारी सकाळी काढण्यास सुरुवात आली. ही कारवाई करण्यापूर्वी वनविभागाने (Forest Department) घाट रस्ता आतकरवाडीचा आणि कल्याण या पायवाटेचा रस्ता पूर्णपणे बंद केला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com