sinhagad fort tourist vehicles
sakal
खडकवासला - सुट्ट्यांचा हंगाम, ऐतिहासिक वारशाचे आकर्षण आणि निसर्गसौंदर्याची ओढ यांमुळे सिंहगड परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. वनविभागाच्या घेरा सिंहगड वनसंरक्षण समितीच्या नोंदीनुसार २० दिवसांत सुमारे एक लाख पर्यटकांनी गडाला भेट दिली.