Sinhgad Road Traffic : सिंहगड रस्त्यावर चार किलोमीटर रांगा; वडगाव पूल ते गणेशमळादरम्यान कोंडी

गणेशमळा परिसरात महावितरणने पूर्वसूचना न देता रस्त्याच्या खोदाईचे काम सुरू केल्याने सिंहगड रस्त्यावर शुक्रवारी सकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
Sinhgad Road Traffic Jam

Sinhgad Road Traffic Jam

sakal

Updated on: 

सिंहगड रस्ता - गणेशमळा परिसरात महावितरणने पूर्वसूचना न देता रस्त्याच्या खोदाईचे काम सुरू केल्याने सिंहगड रस्त्यावर शुक्रवारी सकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत वडगाव पूल ते गणेशमळादरम्यान सुमारे चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ऐन कार्यालयीन वेळेत झालेल्या या कोंडीचा नोकरदार, विद्यार्थी आणि नागरिकांना फटका बसला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com