Sinhagad Road Traffic: सिंहगड रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळित;चिखल अन् खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; उपाययोजनांची मागणी

Rain Disrupts Traffic on Sinhagad Road: वाहन घसरणे, वाहतूक कोंडी आणि प्रवाशांचा वाढता त्रास यामुळे नागरिकांनी तातडीने रस्ते दुरुस्ती व कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली आहे.
Sinhagad Road Traffic

Sinhagad Road Traffic

esakal

Updated on

सिंहगड रस्ता: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सिंहगड रस्ता परिसरातील वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. रस्त्यावर साचलेला चिखल, पाणी आणि खड्ड्यांमुळे वाहने घसरणे, किरकोळ अपघात होणे तसेच वाहतूक कोंडी निर्माण होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com