Pune Rural Police : पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या क्रीडा स्पर्धेत सिंहगड गट विजेता; ३९ वी जिल्हा क्रीडा स्पर्धा उत्साहात
Police Sports Meet : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने आयोजित ३९ व्या जिल्हा क्रीडा स्पर्धेमध्ये सिंहगड गटाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले; यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी विजेत्या खेळाडूंचा सत्कार केला.
पुणे : पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने आयोजित ३९ वी जिल्हा क्रीडा स्पर्धा सोमवारी (ता. १३) पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर जल्लोषात पार पडली. सर्वसाधारण विजेतेपद सिंहगड गटाने पटकावले.