Pune News : नेत्यांची वेळ मिळेना; उड्डाणपूल खुला होईना

सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकातील उड्डाणपुलावर डांबराचा शेवटचा थर मारल्यानंतर येथे आता वाहतूक खुली करता येणार आहे.
sinhagad road flyover
sinhagad road flyoversakal
Updated on

पुणे - सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकातील उड्डाणपुलावर डांबराचा शेवटचा थर मारल्यानंतर येथे आता वाहतूक खुली करता येणार आहे. मात्र आता या उड्डाणपुलाच्या उद्‍घाटनासाठी भाजप नेत्यांची वेळ मिळत नसल्याने हा पूल खुला केलेला नाही. १६ ऑगस्ट रोजी उड्डाणपूल खुला होण्याची शक्यता वर्तवली जात असून, नागरिकांना विनाकारण कोंडीत अडविले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com