Loni Kalbhor Crime : थोरल्या जावेचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केलेप्रकरणी धाकट्या जावेस ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

धाकट्या जावेने चारित्र्यावर संशय घेऊन सातत्याने केलेल्या मानसिक छळाला कंटाळून थोरल्या जावेने आत्महत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने तब्बल १५ वर्षांनंतर दिला निकाल.
court

court

sakal

Updated on

लोणी काळभोर - धाकट्या जावेने चारित्र्यावर संशय घेऊन सातत्याने केलेल्या मानसिक छळाला कंटाळून थोरल्या जावेने आत्महत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने तब्बल १५ वर्षांनंतर निकाल दिला आहे. या प्रकरणात आरोपी महिलेला ३ वर्षांची सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून, उर्वरित सहा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हा निकाल पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांनी दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com