Dr. Neelam Gorhe : कोंढव्यातील अत्याचार प्रकरणी ‘एसआयटी’ नेमावी

कोंढवा येथील उच्चभ्रू सोसायटीतील तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पुणे पोलिस आयुक्तांनी तत्काळ आणि प्रभावी कारवाई करावी.
Dr. Neelam Gorhe
Dr. Neelam Gorhesakal
Updated on

पुणे - कोंढवा येथील उच्चभ्रू सोसायटीतील तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पुणे पोलिस आयुक्तांनी तत्काळ आणि प्रभावी कारवाई करावी. त्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) तत्काळ नेमावे, अशी मागणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com