Pune Crime : बुधवार पेठेत सहा बांगलादेशी महिलांसह दलाल ताब्यात

पोलिसांनी बुधवार पेठेतील रेड लाइट परिसरात मध्यरात्री छापा टाकून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांसह एका दलालाला घेतले ताब्यात.
 crime

crime

ESakal

Updated on: 

पुणे - पोलिसांनी बुधवार पेठेतील रेड लाइट परिसरात मध्यरात्री छापा टाकून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांसह एका दलालाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com